अर्थ : डोळ्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे.
उदाहरणे :
भारतात आज सूर्यग्रहण दिसेल
समानार्थी : दृष्टीस पडणे
अर्थ : दृश्यमान होणे.
उदाहरणे :
तुमच्या गोष्टींचा त्यावर वाईट परिणाम झालेला दिसत आहे.
अर्थ : बाह्य स्वरूप, जे डोळ्यांना दिसते ते.
उदाहरणे :
भारताच्या ईशान्येकडच्या आणि इथल्या लोकांच्या दिसण्यात साम्य जाणवते.
दिसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. disne samanarthi shabd in Marathi.